Annasaheb shinde biography of mahatma
Annasaheb shinde biography of mahatma.
‘कर्त्यां’चे श्रेय!
स्वातंत्र्यानंतर हरित क्रांतीचे आव्हान एक दशकभर आपल्या खांद्यावर वागवणाऱ्या अण्णासाहेब शिंदे यांचे हे (२१ जानेवारी १९२२) जन्मशताब्दी वर्ष.
Biography of mahatma gandhi
त्यानिमित्त त्यांच्या कार्याचे स्मरण.
अण्णासाहेब शिंदे आपल्या केंद्रीय मंत्रिमंडळात कृषी खात्यात १९६२ ते ६६ संसदीय सेक्रेटरी म्हणून, ६६ ते ६७ उपमंत्री म्हणून आणि ६७ ते ७७ पर्यंत राज्यमंत्री म्हणून कार्यरत होते. अण्णासाहेबांचे मोठेपण असे की हरित क्रांतीची पताका त्यांनी अत्यंत जबाबदारीने एक दशकाहून वागविली.
ही क्रांती नेटाने ओढण्यात आणि ती स्थिर करण्यात त्यांचा फार मोठा हातभार होता.
हरित क्रांती म्हटले की आपल्याला आठवतात हायब्रिड बियाणे, शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञान. पण खरे तर हरित क्रांती त्यापलीकडे बरेच काही होती. त्यात तंत्रज्ञानाबरोबरच लागणारी सर्व यंत्रणा ज्यात शेती संशोधन संस्था, हे संशोधन लाखो शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणारी साधने, वाढलेल्या उत्पादनाची विक्री व्यवस्था, आधारभूत किमती, साठवण, वखार मंडळे, हे धान्य ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याची यंत्रणा या सर्वाची आणि अजूनही अनेक गोष्टींची उभारणी यामुळे हरित क्रांती आली.
हे शेतीचे धो